रावणगाव मध्ये विठ्ठल रुक्माई अवतरले….
दौंड प्रतिनिधी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडीच्या स्वरूपात प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणीचा हुबेहून अवतार प्रकट केला होता बंगल वस्ती प्राथमिक शाळा व गावठाण प्राथमिक शाळा पूर्ववस्त्ती प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात विद्यार्थ्यांनी गावातून वारकरी दिंडी ची रॅली काढली होती
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या विद्यार्थ्यांना नाष्टा पाण्याची सोय केली गेली