ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

केडगाव-दौंड भीमा नदीला सतर्कतेचा इशारा – प्रशासन अलर्ट


MK NEWS 36

विनोद शेलार
केडगाव/दौंड
प्रतिनिधी
दौड तहसीलदार अरुण शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार
भीमा नदी दौंड येथे

*दिनांक 20 / 08 /2025*

*वेळ : 7 pm

भीमा नदी पात्रामधील विसर्ग वाढवून नदी पाणी पातळी 503.620
विसर्ग141407 cusecs झालेला आहे.
पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त होईल
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.

भीमा नदी, दौंड
इशारा पातळी = 504.0 m
धोका पातळी = 505.0 m


Translate »
error: Content is protected !!