दौंड च्या सपूत्राचा उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत अर्ज दाखल सर्वत्र होतीय चर्चा..
🔥MK NEWS 36
सचिन आटोळे
दौंड,
तालुका प्रतिनिधी
भारताच्या उपराष्ट्रपती या पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील शेतकरी सुपुत्र उमेश म्हेत्रे यांनी नवी दिल्ली येथे उमेदवारी अर्ज केला दाखल, शेतकरी सुपुत्राने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या धाडसाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत.
उमेश म्हात्रे उपराष्ट्रपतीचे उमेदवार अर्ज दाखल करताना..
आहे. या अगोदर म्हत्रे यांनी लोकसभा विधानसभा यांच्या निवडणूक लढले आहेत त्यांनी एक वेगळा ठसा आपला लोकशाहीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे त्यांची सामाजिक क्षेत्रात कार्य मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनामार्फत मतदारांच्या हितासाठी कामे केली आहेत, एका विचारवंताच्या नावाखाली ते सध्या काम बी करत आहे त्याच त्यांना एसपी मिळत आहे वेळोवेळी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे शिवाय अनेकांना त्यांच्या आंदोलनाचा धस्का पण पाहावयास मिळणार आहे



