एसटी प्रवाशांचा आक्रोश : ड्रायव्हरचा उद्धटपणा वाढला ?
MK NEWS 36
कोमल सोनवणे
दौड प्रतिनीधी
दौंड आग्रहाच्या बस भगतसिंग चौक (गोल राऊंड) येथे सकाळी 7 च्या दरम्यान रस्त्याच्या साईटला न घेता थांबून बाकीच्या वाहनांना अडचण होईल या पद्धतीने एसटी बस थांबून पुढे 500 मीटर वर शाळा असून शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना अडचण होत आहे त्या बसमधील
ड्राइवर उद्धटपणे उत्तरे देत होता

त्या ड्रायव्हरला आपली बस पुढील बाजूला लावा असं बोलल्यास एकदम उद्धटपणे उत्तरे देऊन होता दौंड कोल्हापूर गाडी MH14BT1233
सामान्य नागरिकांनी यांच्याशी कसं बोलावं हे त्या ड्रायव्हरला कळलं पाहिजे याच्याविषयी दौंड आग्रहाचे डेपो मॅनेजर यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार आहेत असं समजलं आहे शाळेतील विद्यार्थी असतात त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे खूप वेळा एक्सीडेंट ही झालेले आहेत अशा आडमुठ्या धोरणामुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढू शकते डेपो मॅनेजर त्या ड्रायव्हर वर योग्य ती कार्यवाही करावी




