ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी


प्रतिनिधी दौंड ‌् वाळकी संगम या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पंचक्रोशीतील महादेवाच्या कावडी त्या ठिकाणी तरुण मुलांनी हर हर महादेव या गजरामध्ये संतराज महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे यांनी सांगितले की संगमेश्वर हे मंदिर पोरांना कालीन व भाविक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी येतात मनोभावे सेवा करतात त्या ठिकाणी भजन कीर्तन रात्रंदिवस चालू असते संध्याकाळी कीर्तन सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे यांचे असते सकाळ धरून महाप्रसाद खिचडी विकासासाठीचे माझे चेअरमन सोन्या बापू थोरात यांनी फराळाची व्यवस्था केली होती

राहू मध्येही शंभू महादेवाची मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पिंपळगाव या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे आसपास राहू बेटांमध्ये आणि दौंड आणि शिरूर तालुक्यातील भावी भक्त संगम या ठिकाणी पाच नदीचा संगम असल्यामुळे भावी फक्त त्या ठिकाणी येत असतात आणि चांगल्या प्रकारचे दर्शन घेत असतात हर हर महादेव गजर आणि नावाने लोकांनी जयघोष केला आणि संगमावरील संगमावरील कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला येवत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दिवसभर उपस्थित होते तहसीलदार साहेब यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सतराज महाराज देवस्थान ट्रस्ट म्हटलं की महाराष्ट्र मध्ये चांगल्या पद्धतीचे नाव आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त आज चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला अशी माहिती संतराज महाराजा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!