ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

महाशिवरात्रीनिमित्त पाटस येथील श्री नागेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


पाटस: महाशिवरात्रीनिमित्त पाटस येथील श्री नागेश्वर मंदिर या ठिकाणी रोहिदास चोरमले, नवनाथ टिळेकर, इरफान शेख, शिवाजी साळुंके, अमोल भागवत, अभिजीत भागवत यांच्या तर्फे मंदिरात येणाऱ्या भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पाटस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला अशी माहिती रोहिदास चोरमले यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!