ब्रेकिंग न्यूज

“बॉलीवूडचा जसा खिलाडी अक्षय कुमार आहे तसंच बारामती शहर पोलीस स्टेशन चा खिलाडी कोण? नागरिकांमध्ये चर्चा…


दोन नंबर धंदे म्हटलं की लोकांच्या मनात जुगार मटका क्लब यासारख्या गोष्टी येतात त्याचे हप्ते असतात? पण याच्या व्यतिरिक्त साधी पान टपरी वाल्याकडून सुद्धा हप्ते चालू अशी नागरिकांमध्ये चर्चा भिगवण चौकात असे कोणत्या दोन पान टपरी? आहेत जिथे हे हफ्ते गोळा होता..
भंगार गोळा करणारे स्क्रॅप यासारख्या दुकानातून सुद्धा हप्ते चालू लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे
बीफ सध्या बारामती मध्ये बंदी आहे तरी सुद्धा राजरसपणे ते जे विक्री व्यवसाय चालू आहे या गोष्टीचे सुद्धा पैसे घेतले जातात असे नागरिकांमध्ये चर्चा आहे… लॉजिंग चेकिंग च्या नावाखाली पैसे गोळा केले जातात
अशा एक ना अनेक गोष्टी आहेत जे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे की असा कोण खिलाडी आहे जो एवढा मोठा दर महिन्याला मलिदा गोळा करत आहे
याचा पाठपुरावा  एम के न्यूज करणार…

या गोष्टीमध्ये बारामतीचे लाडके नेते उपमुख्यमंत्री लक्ष देतील का नाही हे पण बघण्याचा विषय आहे का फक्त जनसामान्य यात्रा काढून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करतील का? तसेच..

 

या गोष्टीकडे वरिष्ठ अधिकारी एसपी ऑफिस डीवायएसपी ऑफिस ॲडिशनल एस पी लक्ष देतील का हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय…


Translate »
error: Content is protected !!