ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये मध्ये खुलेआम हफ्ते खोरी..


माळेगाव पोलीस स्टेशन.. हप्ते खोर झिरो पोलीस..”पिंट्या”
माळेगावच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व दोन नंबर धंदे हे खुलेआम चालू आहेत याच्यामध्ये हप्ते घेणारा” झिरो पोलीस” हप्ते गोळ्या करण्यासाठी खास नेमलेला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट न घेता त्याच्यामार्फत पैसे घेतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तर कोण? हा  पिंट्या याच्या मार्फत हप्ते गोळा केले जातात व हप्त्याची रक्कम ठरवली जाते.
या पिंट्याची  ची चौकशी झालीच पाहिजे काही काम न करता पण असे काय यांचे इन्कम आहे हे एकदा तपासलेच पाहिजे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे..
यांचे मोबाईल नंबर तपासले पाहिजे त्याच्यावरून लक्षात येईल की दोन नंबर धंद्यावाल्यांना फोन करून परत पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती पुरवणारा दोघांच्या मधला एजंट आहे..
पोलीस कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोबाईल नंबर हे तपासले पाहिजेत यांच्याकडे सुद्धा दोन सीम असतात का? एक जो रेगुलर नंबर आहे हा यांच्या स्वतःच्या नावावर असतो (पोलीस कर्मचारी ) यांचे व्हाट्सअप कॉल ची लिस्ट  व दुसरा नंबर याची कॉल हिस्टरी तपासली पाहिजे कारण फक्त दुसरा नंबर हा दोन नंबर धंदेवाल्यासाठी वापरला जातो दुसऱ्याच्या नावावर वापरतात पण नंबर यांचाच फोन करणार फोन उचलणार हेच..
यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे.
पण त्यांना माहिती आहे आपले वरिष्ठ अधिकारी आपल्यावर कारवाई करणार नाही कारण हे सुद्धा या गोष्टीत सामील आहेत का? असे नागरिकांमध्ये चर्चा आहे?
वरिष्ठांचे मर्जी सांभाळून तुम भी खाओ और हम भी खाते है ही गत सध्या माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे यांच्या वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कसलाही दबाव किंवा कसलेही निलंबित केव्हा कायद्याची भीती यांना नाही हे खुलेआम हफ्ते खोरे घुसखोरी करून स्वतःचे पोट भरण्यासाठी गोरगरिबांचे संसार उध्वस्त करीत आहेत.

हप्ते खोर पोलीस कर्मचारी..?
बीट अमलदार, डीबी टीम, वरिष्ठ अधिकारी, अशाप्रकारे पोलीस स्टेशनचे कामकाज चालते यांनी प्रत्येकाचे हप्ते ठरवून घेतलेले आहेत का? कारण यांच्या हद्दीत खुल्याआम, धंदे चालू असतात आणि साहेबांचा “आडली ” हा सगळे पैसे गोळा करून सगळा हिशोब ठेवून पोलीस स्टेशनचा खर्च भागून स्वतःचा खिसा भरतो.
हा पोलीस कर्मचारी कोण?

डी वाय एस पी ऑफिस काय भूमिका घेतात याकडे लक्ष….!

यावर डी वाय एस पी ऑफीस ॲडिशनल एस पी ऑफिस, हे या झिरो पोलीस लाचखोर पोलीस कर्मचारी यांच्या वरती कारवाई करणार का? हे नागरिकांमध्ये चर्चा..

एम के न्यूज या गोष्टीचा पाठपुरावा करणार…


Translate »
error: Content is protected !!