निधीचा चुराडा अन् जनतेचा गळा कोरडा! निरवांगीत दलित वस्तीच्या हक्काच्या पाण्यावर प्रशासनाचा ‘घाला’.
🔥MK NEWS36 निरवांगी येथील दलित वस्तीत पाण्यासाठी वणवण; योजना कागदावर, नागरिक मात्र तहानेलेले! प्रशासकीय दुर्लक्ष आणि लोकवस्तीच्या निधीवर प्रश्नचिन्ह; संतप्त
Read More