सामाजिक

दुःखद निधन…!


🔥MK NEWS 36

🕊️ भावपूर्ण श्रद्धांजली 💐

श्री. बापू निवृत्ती गावडे यांच्या मातोश्री
स्व. रखमाबाई निवृत्ती गावडे
यांचे अल्पशा आजाराने दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले आहे.

त्यांचा सावडण्याचा विधी उद्या रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी
रानमळा स्मशानभूमीत होणार आहे.

परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 💐


Translate »
error: Content is protected !!