ताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

माळेगाव सहकारी कारखाना निवडणूक मध्ये तिरंगी लढत..


माळेगाव सहकारी साखर तिरंगी लढत.. कारखान्याच्या निवडणुकीत अख्या महाराष्ट्राचे लक्ष.

बळीराजा सहकार बचाव पॅनल चे उमेदवार पुढील प्रमाणे(शरदचंद्रजी पवार गट)

गट क्र. १: माळेगाव: अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलतराव काटे, श्रीहरी पांडुरंग येळे
गट क्र. २: पणदरे : सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप
गट क्र. ३: सांगवी : संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोकराव जाधव, सुरेश तुकाराम खलाटे
गट क्र. ४: खांडज-शिरवली : सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी पोंदकुले
गट क्र. ५: निरावागज : गणपत शंकर देवकाते, शरद शंकरराव तुपे
गट क्र. ६ : बारामती : प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी
महिला राखीव: शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे

इतर मागास प्रवर्ग: भारत दत्तात्रय बनकर

भटक्या विमुक्त जाती जमाती : ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : राजेंदरश्रीरंग भोसले.

सहकार बचाव शेतकरी पॅनल चे उमेदवार पुढील प्रमाणे(चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे गट):

गट १ क्र. : माळेगाव : रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, रमेश शंकरराव गोफणे
गट२ क्र.: पणदरे: सत्यजित संभाजी जगताप, रणजीत शिवाजीराव जगताप, रोहन रवींद्र कोकरे
गट क्र. ३ सांगवी : चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजीत वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे
ट क्र. ४: खांडज-शिरवली : मेघशाम विलास पोंदकुले, विलास नारायण सस्ते
गट क्र. ५ः निरावागज : राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासो देवकाते
गट क्र. ६ : बारामती: गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह विजयसिंह गवारे
ब वर्ग: भालचंद्र बापूराव देवकाते
महिला राखीव : राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे
अनुसूचित जाती-जमाती : बापूराव आप्पा गायकवाड
इतर मागास प्रवर्ग: रामचंद्र कोंडीबा नाळे
भटक्या विमुक्त जाती जमाती: सूर्याजी तात्यासो देवकाते.

श्री निळकंठेश्वर पॅनलची उमेदवार यादी (अजितदादा गट):
गट क्र. माळेगाव : बाळासाहेब पाटील तावरे, शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरुंगले
गट क्र.२: पणदरे : तानाजी तात्यासो कोकरे, स्वप्निल शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप
गट क्र.३ : सांगवी : विजय श्रीरंग तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंदरराव खलाटे
गट क्र. ४: खांडज-शिरवली : प्रताप जयसिंग आटोळे, सतीश जयसिंग फाळके
गट क्र. ५: निरावागज : जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते

गट क्र. ६ : बारामती : नितीन सदाशिव सातव, देवीदास सोमनाथ गावडे
ब वर्ग : अजित अनंतराव पवार
अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग : रतन साहेबराव भोसले
महिला राखीव : संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छंद्रनाथ मुलमुले
इतर मागास प्रवर्गः नितीन वामनराव शेंडे
भटक्या विमुक्त जाती जमाती : विलास ऋषिकांत देवकाते

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत; उमेदवारांमध्ये चुरस वाढली..

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी होणाऱ्या निवडणुकीत यंदा तिरंगी लढत रंगणार असून, बळीराजा सहकार बचाव पॅनल , सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि श्री नीलकंठेश्वर पॅनल या तीन प्रमुख गटांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, अनेक जुन्या-नव्या चेहऱ्यांनी आपली ताकद आजमावण्याची तयारी केली आहे. विशेषतः स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे, ऊस दर, कामगारांचे प्रश्न आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर प्रचार मोहीम सुरु आहे.

सुरक्षा व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचा दिवस यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. माळेगाव परिसरात ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेचीदेखील झाली आहे. परिणामी सर्वच गटांनी प्रचारात आपली ताकद पणाला लावली आहे. हे नक्की…

मतदान 22 जून ला पार पडणार असून, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोणता पॅनल विजयी होतो आणि कोणाचा सहकारावर पुन्हा प्रभाव बसतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बारामती प्रतिनिधी..


Translate »
error: Content is protected !!