ताज्या घडामोडीसामाजिक

हरवला आहे..!


MK NEWS 36 प्रतिनिधी;

हरवला आहे…
रोहीत उर्फ दादा उत्तम आटोळे
वय.28
रंग सावळा, उंची 5 फूट
भाषा. मराठी हिंदी बोलता येते
कामकाज. चारचाकी गाडी चालवता येते
हडपसर पुणे परिसरात असण्याची शक्यता आहे
गेले 15 दिवस झाले राहत्या घरातून कामाला जातो म्हणुन गेला आहे तो परत आलाच नाही
सापडल्यास कळवा
9657612009
पत्ता. रावणगाव ता. दौंड, जिल्हा.पुणे

रोहित उत्तम आटोळे..


Translate »
error: Content is protected !!